व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:56

व्हायरल फिव्हर म्हणजे विषाणूंच्या संक्रमणामुळे होणाऱ्या आजारांचा एक समुह. व्हायरल फिव्हर हा एक ढोबळमनाने वापरण्यात येणारा शब्द आहे. यामध्ये असंख्य प्रकारचे आजार जे विषाणूंमुळे उद्भवतात त्यांचा समावेश असतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info